Natu Udyog Samuha | नातू उद्योग समूह
Activities in brief mentioned below | उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती
Natu Udyog Samuha | नातू उद्योग समूह
Activities in brief mentioned below | उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती
Real Estate Consultants
नातू प्रॉपर्टीज - रिअल इस्टेट कन्सल्टंट्स
Natu Properties - Real Estate Consultants is a firm dealing in Real Estate Consultancy.
Regd. Office Located at Pune, Maharashtra as spreading over many other locations
नातू प्रॉपर्टीज - रिअल इस्टेट कन्सल्टंट्स हि संस्था रिअल इस्टेट कन्सल्टन्सी क्षेत्रात कार्यरत असून मुख्य कार्यालय पुणे, महाराष्ट्र येथे असून, महाराष्ट्रभर प्रसार करण्याच्या दिशेने आमची सहकारी संस्था नातू प्रॉपर्टीज २.० हि सदर कार्य करीत आहे.
The Franchise Network
नातू प्रॉपर्टीज २.० - दी फ्रॅंचाईज नेटवर्क
Natu Properties 2.0 - The Franchise Network, offers its clients Franchise of Natu Properties and provides them support to carry out Real Estate Consultancy profession at their locality.
नातू प्रॉपर्टीज २.० - दी फ्रॅंचाईज नेटवर्क हि संस्था तिच्या ग्राहकांना नातू प्रॉपर्टीज च्या फ्रॅन्चाइसी चालू करण्यात सर्व प्रकारची मदत करते जेणे करून ते ग्राहक त्यांच्या परिसरात रिअल इस्टेट कन्सल्टंसी चा व्यवसाय करू शकतील.
नातू ऍग्रो उद्योग
Natu Agro Udyog is involved in various agricultural & allied activities like manufacturing and/or trading of natural fertilizers, eco friendly consumables, medicinal plantation etc. but not limited to this.
नातू ऍग्रो उद्योग हि संस्था नैसर्गिक खते, निसर्गपूरक नित्योपयोगी वस्तू ह्यांच्या उत्पादन आणि/किंवा विक्री तसेच बायो गॅस, औषधी वनस्पतींच्या विक्री, सल्ला व लागवडी संदर्भात काम करते. परंतु कार्यकक्षा विस्तारत आहेत.